राजुरी येथील माता लक्ष्मीदेवी मंदिरात चोरी; अडीच लाखांच्या दागिन्यांवर चोरट्यांचा डल्ला
दैनिक माणदेश नगरी
June 20, 2026
अजनाळे; सांगोला तालुक्यातील राजुरी येथील ग्रामदैवत माता लक्ष्मीदेवी मंदिरात अज्ञात चोरट्यांनी चोरी करून सुमारे 2 लाख 41 हजार रुपयांचे दागि...
