घेरडी.(वार्ताहर) :
सांगोला तालुक्यातील घेरडी येथिल डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव मंडळाच्या नूतन पदाधिकारी निवडीची बैठक नुकतीच संपन्न झाली. यावेळी प्रशांत चंदनशिवेे(अध्यक्ष), सुनील गेजगेे(उपाध्यक्ष), पवन जगधने (कार्याध्यक्ष ), पप्पू कांबळे
(खजिनदार),अक्षय गंगणे यांची सचिव पदी निवड करणेत आली.
दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती मोठ्या जल्लोषात साजरी केली जाणार असल्याने याचे नियोजन व नविन कार्यकारणीची बैठक संपन्न झाली.
याप्रसंगी शंकर जगधने, सचिन चंदनशिवे,अविनाश लांडगे, अविनाश जगधने, विनायक गंगणे, समाधान गेजगे, गौतम जगधने, चंद्रकांत जगधने , पप्पू कांबळे, राज चंदनशिवे, सचिन नवघरे, लखन गेजगे, विशाल जगधने , पोपट जगधने , दिलीप जगधने, नीरज चंदनशिवे, सागर जगधने, शंकर जगू जगधने, हंबीर गंगणे,अरविंद जगधने, बाबा लांडगे, सचिन गेजगे, किरण जगधने, किशोर शिवशरण, अनिल जगधने, लालासो जगधने, पप्पू करडे, शामराव चंदनशिवेअनिल चंदनशिवेसुमित जगधने,खंडु जगधने,नवनाथ जगधने, रोहित नवघरे,, स्वप्नील चंदनशिवे, आबा गेजगेयावेळी उपस्थित होते.
