Breaking

Wednesday, 19 November 2025

सांगोला नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक-2025 नामनिर्देशनपत्र छाननी प्रक्रिया पूर्ण

*अध्यक्षपदासाठी प्राप्त नामनिर्देशनपत्र संख्या :-31.आरक्षण :- ना.मा. प्र.

वैधरित्या नामनिर्देशित केलेल्या उमेदवारांची संख्या :- 24

 * एकूण 21 पुरुष उमेदवार व 3 महिला उमेदवार यांचे अर्ज वैध झाले. यामध्ये शिवसेना 1, भाजपा 1, बसपा 1 वअपक्ष 21 यांचे अर्ज वैध झाले.

 पक्षातर्फे वैधरित्या नामनिर्देशित केलेल्या उमेदवारांची नावे पुढीलप्रमाणे:-

 1. माने आनंदा गोरख.-शिवसेना 

 2. मदने दिपक बाळासाहेब. - बसपा

 3. बनकर मारूती तुळशीराम-भाजपा

सदस्यपदासाठी प्राप्त नामनिर्देशनपत्र संख्या :- 339

सांगोला/ प्रतिनिधी: सांगोला नगरपालिका निवडणूक 2025 साठी नगराध्यक्ष पदासाठी नगराध्यक्ष पदासाठी 24 उमेदवारांचे अर्ज वैध ठरले. तर नगरसेवक सेविका पदासाठी 339 उमेदवारांचे अर्ज वैध ठरले.

प्रभाग क्र. 1 अ

आरक्षण:-ना.मा.प्र. महिला 

प्राप्त नामनिर्देशनपत्र संख्या :- 10

वैधरित्या नामनिर्देशित केलेल्या उमेदवारांची संख्या :- 7

यामध्ये एकूण 7 महिला उमेदवार यांचे अर्ज वैध झाले. यामध्ये शिवसेना 1 व अपक्ष 6 यांचे अर्ज वैध झाले.

पक्षातर्फे वैधरित्या नामनिर्देशित केलेल्या उमेदवारांची नावे पुढीलप्रमाणे:-

1. माने राणी आनंदा -शिवसेना

प्रभाग क्र. 1 ब 

आरक्षण:-सर्वसाधारण

प्राप्त नामनिर्देशनपत्र संख्या :- 13

वैधरित्या नामनिर्देशित केलेल्या उमेदवारांची संख्या :- 11

यामध्ये एकूण 11 पुरुष उमेदवार यांचे अर्ज वैध झाले. यामध्ये शिवसेना 1 व अपक्ष 10 यांचे अर्ज वैध झाले.

पक्षातर्फे वैधरित्या नामनिर्देशित केलेल्या उमेदवारांची नावे पुढीलप्रमाणे:-

1. मदने रामचंद्र बापू-शिवसेना

प्रभाग क्र. 2 अ

आरक्षण:-अनू. जाती

प्राप्त नामनिर्देशनपत्र संख्या :- 14

वैधरित्या नामनिर्देशित केलेल्या उमेदवारांची संख्या :- 11

यामध्ये एकूण 11 पुरुष उमेदवार यांचे अर्ज वैध झाले. यामध्ये शिवसेना 1, बसपा 1 व अपक्ष 9 यांचे अर्ज वैध झाले.

पक्षातर्फे वैधरित्या नामनिर्देशित केलेल्या उमेदवारांची नावे पुढीलप्रमाणे:-

1. बनसोडे महादेव वसंत - बसपा

2. धनवजीर प्रशांत बबन - शिवसेना 

प्रभाग क्र. 2 ब 

आरक्षण:-सर्वसाधारण महिला 

प्राप्त नामनिर्देशनपत्र संख्या :- 20

वैधरित्या नामनिर्देशित केलेल्या उमेदवारांची संख्या :- 14

यामध्ये एकूण 14 महिला उमेदवार यांचे अर्ज वैध झाले. यामध्ये शिवसेना 1, बसपा 1 व अपक्ष 12 यांचे अर्ज वैध झाले.

पक्षातर्फे वैधरित्या नामनिर्देशित केलेल्या उमेदवारांची नावे पुढीलप्रमाणे:-

1. सरवदे प्रियंका प्रवीण - बसपा

2. सावंत वैशाली सतीश - शिवसेना

प्रभाग क्र. 3 अ

आरक्षण:-अनू. जाती महिला 

प्राप्त नामनिर्देशनपत्र संख्या :- 11

वैधरित्या नामनिर्देशित केलेल्या उमेदवारांची संख्या :- 11

यामध्ये एकूण 11 महिला उमेदवार यांचे अर्ज वैध झाले. यामध्ये शिवसेना 1, बसपा 1 व अपक्ष 9 यांचे अर्ज वैध झाले.

पक्षातर्फे वैधरित्या नामनिर्देशित केलेल्या उमेदवारांची नावे पुढीलप्रमाणे:-

1. ठोकळे शितल विकास - बसपा

2. बनसोडे गोदाबाई भारत - शिवसेना

प्रभाग क्र. 3 ब 

आरक्षण:-सर्वसाधारण 

प्राप्त नामनिर्देशनपत्र संख्या :- 18

वैधरित्या नामनिर्देशित केलेल्या उमेदवारांची संख्या :- 14

यामध्ये एकूण 13 पुरुष व 1 महिला उमेदवार यांचे अर्ज वैध झाले. यामध्ये शिवसेना 1, बसपा 1 व अपक्ष 12 यांचे अर्ज वैध झाले.

पक्षातर्फे वैधरित्या नामनिर्देशित केलेल्या उमेदवारांची नावे पुढीलप्रमाणे:-

1. बनसोडे कुंदन फुलचंद. - बसपा

2. पाटील अरूण विलास. - शिवसेना

प्रभाग क्र. 4 अ 

आरक्षण:-सर्वसाधारण महिला

प्राप्त नामनिर्देशनपत्र संख्या :- 12

वैधरित्या नामनिर्देशित केलेल्या उमेदवारांची संख्या :- 9

यामध्ये एकूण 9 महिला उमेदवार यांचे अर्ज वैध झाले. यामध्ये शिवसेना 1 व अपक्ष 8 यांचे अर्ज वैध झाले.

पक्षातर्फे वैधरित्या नामनिर्देशित केलेल्या उमेदवारांची नावे पुढीलप्रमाणे:-

1. यावलकर आशादेवी सोमेश्‍वर. - शिवसेना

प्रभाग क्र. 4 ब 

आरक्षण:-सर्वसाधारण 

प्राप्त नामनिर्देशनपत्र संख्या :- 16

वैधरित्या नामनिर्देशित केलेल्या उमेदवारांची संख्या :- 12

यामध्ये एकूण 12 पुरुष उमेदवार यांचे अर्ज वैध झाले. यामध्ये शिवसेना 1 व अपक्ष 11 यांचे अर्ज वैध झाले.

पक्षातर्फे वैधरित्या नामनिर्देशित केलेल्या उमेदवारांची नावे पुढीलप्रमाणे:-

1. तेली ज्ञानेश्‍वर बाळकृष्ण. - शिवसेना

प्रभाग क्र. 5 अ

आरक्षण:-ना.मा.प्र.

प्राप्त नामनिर्देशनपत्र संख्या :- 15

वैधरित्या नामनिर्देशित केलेल्या उमेदवारांची संख्या :- 12

यामध्ये एकूण 11 पुरुष व 1 महिला उमेदवार यांचे अर्ज वैध झाले. यामध्ये शिवसेना 1 व अपक्ष 10 यांचे अर्ज वैध झाले.

पक्षातर्फे वैधरित्या नामनिर्देशित केलेल्या उमेदवारांची नावे पुढीलप्रमाणे:-

1. गावडे काशिलिंग दगडू - शिवसेना

प्रभाग क्र. 5 ब

आरक्षण:- सर्वसाधारण महिला

प्राप्त नामनिर्देशनपत्र संख्या :- 12

वैधरित्या नामनिर्देशित केलेल्या उमेदवारांची संख्या :- 9

यामध्ये एकूण 9 महिला उमेदवार यांचे अर्ज वैध झाले. यामध्ये शिवसेना 1 व अपक्ष 8 यांचे अर्ज वैध झाले.

पक्षातर्फे वैधरित्या नामनिर्देशित केलेल्या उमेदवारांची नावे पुढीलप्रमाणे:-

1. मेटकरी छाया सुर्यकांत - शिवसेना

प्रभाग क्र. 6 अ 

आरक्षण:- ना.मा.प्र. महिला 

प्राप्त नामनिर्देशनपत्र संख्या :- 11

वैधरित्या नामनिर्देशित केलेल्या उमेदवारांची संख्या :- 6

यामध्ये एकूण 6 महिला उमेदवार यांचे अर्ज वैध झाले. यामध्ये शिवसेना 1 व अपक्ष 5 यांचे अर्ज वैध झाले.

पक्षातर्फे वैधरित्या नामनिर्देशित केलेल्या उमेदवारांची नावे पुढीलप्रमाणे:-

1. सरगर सीमा समाधान. - शिवसेना

प्रभाग क्र. 6 ब

आरक्षण:- सर्वसाधारण 

प्राप्त नामनिर्देशनपत्र संख्या :- 14

वैधरित्या नामनिर्देशित केलेल्या उमेदवारांची संख्या :- 11

यामध्ये एकूण 11 पुरुष उमेदवार यांचे अर्ज वैध झाले. यामध्ये शिवसेना 1 व अपक्ष 10 यांचे अर्ज वैध झाले.

पक्षातर्फे वैधरित्या नामनिर्देशित केलेल्या उमेदवारांची नावे पुढीलप्रमाणे:-

1. राऊत चैतन्य ज्ञानू. - शिवसेना

प्रभाग क्र. 7 अ

आरक्षण:- ना.मा.प्र. 

प्राप्त नामनिर्देशनपत्र संख्या :- 18

वैधरित्या नामनिर्देशित केलेल्या उमेदवारांची संख्या :- 14

यामध्ये एकूण 14 पुरुष उमेदवार यांचे अर्ज वैध झाले. यामध्ये शिवसेना 1 व अपक्ष 13 यांचे अर्ज वैध झाले.

पक्षातर्फे वैधरित्या नामनिर्देशित केलेल्या उमेदवारांची नावे पुढीलप्रमाणे:-

1. सुळे सुनील चंद्रकांत- शिवसेना

प्रभाग क्र. 7 ब

आरक्षण:- सर्वसाधारण महिला

प्राप्त नामनिर्देशनपत्र संख्या :- 13

वैधरित्या नामनिर्देशित केलेल्या उमेदवारांची संख्या :- 10

यामध्ये एकूण 10 महिला उमेदवार यांचे अर्ज वैध झाले. यामध्ये शिवसेना 1 व अपक्ष 9 यांचे अर्ज वैध झाले.

पक्षातर्फे वैधरित्या नामनिर्देशित केलेल्या उमेदवारांची नावे पुढीलप्रमाणे:-

1. सावंत भाग्यवती शहाजी - शिवसेना

प्रभाग क्र. 8 अ

आरक्षण:-अनू.जाती महिला

प्राप्त नामनिर्देशनपत्र संख्या :- 11

वैधरित्या नामनिर्देशित केलेल्या उमेदवारांची संख्या :- 9

यामध्ये एकूण 9 महिला उमेदवार यांचे अर्ज वैध झाले. यामध्ये शिवसेना 1, बसपा 1 व अपक्ष 7 यांचे अर्ज वैध झाले.

पक्षातर्फे वैधरित्या नामनिर्देशित केलेल्या उमेदवारांची नावे पुढीलप्रमाणे:-

1.लादे शितल विलास - शिवसेना

2. ठोकळे शितल विकास - बसपा 

प्रभाग क्र. 8 ब

आरक्षण:-सर्वसाधारण

प्राप्त नामनिर्देशनपत्र संख्या :- 16

वैधरित्या नामनिर्देशित केलेल्या उमेदवारांची संख्या :- 12

यामध्ये एकूण 5 महिला व 7 पुरूष उमेदवार यांचे अर्ज वैध झाले. यामध्ये शिवसेना 1, बसपा 1 व अपक्ष 10 यांचे अर्ज वैध झाले.

पक्षातर्फे वैधरित्या नामनिर्देशित केलेल्या उमेदवारांची नावे पुढीलप्रमाणे:-

1.देशमुख शोभा संजय - शिवसेना

2. बनसोडे किरण मोहन - बसपा

प्रभाग क्र. 9 अ

आरक्षण:-ना.मा.प्र.

प्राप्त नामनिर्देशनपत्र संख्या :- 17

वैधरित्या नामनिर्देशित केलेल्या उमेदवारांची संख्या :- 13

यामध्ये एकूण 13 पुरुष उमेदवार यांचे अर्ज वैध झाले. यामध्ये शिवसेना 1 व अपक्ष 12 यांचे अर्ज वैध झाले.

पक्षातर्फे वैधरित्या नामनिर्देशित केलेल्या उमेदवारांची नावे पुढीलप्रमाणे:-

1. दौंडे आनंद दत्तात्रय - शिवसेना

प्रभाग क्र. 9 ब

आरक्षण:-सर्वसाधारण महिला

प्राप्त नामनिर्देशनपत्र संख्या :- 12

वैधरित्या नामनिर्देशित केलेल्या उमेदवारांची संख्या :- 11

यामध्ये एकूण 11 महिला यांचे अर्ज वैध झाले. यामध्ये शिवसेना 1, शिवसेना(उध्दव बाळासाहेब ठाकरे) 1 व अपक्ष 9 यांचे अर्ज वैध झाले.

पक्षातर्फे वैधरित्या नामनिर्देशित केलेल्या उमेदवारांची नावे पुढीलप्रमाणे:-

1. शेख सना तोहिद - शिवसेना

2. डांगरे वंदना सुर्यकांत - शिवसेना(उध्दव बाळासाहेब ठाकरे)

प्रभाग क्र. 10 अ 

आरक्षण:-सर्वसाधारण महिला

प्राप्त नामनिर्देशनपत्र संख्या :- 19

वैधरित्या नामनिर्देशित केलेल्या उमेदवारांची संख्या :- 12

यामध्ये एकूण 12 महिला यांचे अर्ज वैध झाले. यामध्ये शिवसेना 1 व अपक्ष 11 यांचे अर्ज वैध झाले.

पक्षातर्फे वैधरित्या नामनिर्देशित केलेल्या उमेदवारांची नावे पुढीलप्रमाणे:-

1. मणेरी मलिका नौशाद - शिवसेना

प्रभाग क्र. 10 ब

आरक्षण:-सर्वसाधारण

प्राप्त नामनिर्देशनपत्र संख्या :- 26

वैधरित्या नामनिर्देशित केलेल्या उमेदवारांची संख्या :- 22

यामध्ये एकूण 22 यांचे अर्ज वैध झाले. यामध्ये शिवसेना 1 व अपक्ष 21 यांचे अर्ज वैध झाले.

पक्षातर्फे वैधरित्या नामनिर्देशित केलेल्या उमेदवारांची नावे पुढीलप्रमाणे:-

1.पाटील विवेक दिलीप - शिवसेना

प्रभाग क्र. 11 अ

आरक्षण:-ना.मा.प्र. महिला

प्राप्त नामनिर्देशनपत्र संख्या :- 10

वैधरित्या नामनिर्देशित केलेल्या उमेदवारांची संख्या :- 7

यामध्ये एकूण 7 यांचे अर्ज वैध झाले. यामध्ये शिवसेना 1 व अपक्ष 6 यांचे अर्ज वैध झाले.

पक्षातर्फे वैधरित्या नामनिर्देशित केलेल्या उमेदवारांची नावे पुढीलप्रमाणे:-

 1.तांबोळी जाकेरा रियाज - शिवसेना

प्रभाग क्र. 11 ब

आरक्षण:-सर्वसाधारण महिला

प्राप्त नामनिर्देशनपत्र संख्या :- 9

वैधरित्या नामनिर्देशित केलेल्या उमेदवारांची संख्या :- 7

यामध्ये एकूण 7 यांचे अर्ज वैध झाले. यामध्ये शिवसेना 1 व अपक्ष 6 यांचे अर्ज वैध झाले.

पक्षातर्फे वैधरित्या नामनिर्देशित केलेल्या उमेदवारांची नावे पुढीलप्रमाणे:-

1.केदार अनिता निलेश - शिवसेना

प्रभाग क्र. 11 क

आरक्षण:-सर्वसाधारण

प्राप्त नामनिर्देशनपत्र संख्या :- 22

वैधरित्या नामनिर्देशित केलेल्या उमेदवारांची संख्या :- 17

यामध्ये एकूण 17 यांचे अर्ज वैध झाले. यामध्ये शिवसेना 1 व अपक्ष 16 यांचे अर्ज वैध झाले.

सांगोला नगरपालिका निवडणुकीसाठी प्राप्त उमेदवार अर्जाची छाननी मंगळवार दिनांक 18 नोव्हेंबर रोजी पूर्ण झाली अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी सैफन नदाफ व सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी डॉ.सुधीर गवळी यांनी दिली.