आमदार डॉ.बाबासाहेब देशमुख यांच्या विशेष प्रयत्नांतून सांगोला तालुक्यातील रस्त्यांसाठी 7 कोटी निधी मंजूर
दैनिक माणदेश नगरी
June 20, 2026
अजनाळे; सांगोला विधानसभा मतदारसंघातील रस्त्यांच्या विकासासाठी आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख यांच्या सातत्याने केलेल्या पाठपुराव्यामुळे 7 कोटी...
