Breaking

Tuesday, 25 November 2025

सांगोला नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक-2025 नामनिर्देशनपत्र मागे घेतल्याने 11 नगराध्यक्षपदाचे व 96 नगरसेवकपदाचे असे एकूण107 उमेदवार निवडणूक रिंगणात : निवडणूक निर्णय अधिकारी सैफन नदाफ

सांगोला नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक-2025 नामनिर्देशनपत्र मागे घेतल्याने  11 नगराध्यक्षपदाचे व 96 नगरसेवकपदाचे असे एकूण107 उमेदवार निवडणूक रिंगणात : निवडणूक निर्णय अधिकारी सैफन नदाफ 

सांगोला/प्रतिनिधी

निवडणूक नामनिर्देशनपत्र छाननी अंती अपील दाखल झालेले प्रभाग क्र. 1 व प्रभाग क्र. 11 च्या सदस्य पदासाठी नामनिर्देशन पत्र मागे घेणेची वाढीव मुदत दि . 25/11/2025 रोजी दुपारी 3:00 वाजेपर्यंत होती. सदर कालावधीत खालील एकूण 09 उमेदवारांनी त्यांची निवडणूक उमेदवारी मागे घेतली आहे. 

प्रभाग क्र. 1 अ 

1) ऐश्‍वर्या मधुकर कुंभार 

2) सुचिता दिलीप मस्के 

3) शिंगाडे कोमल नवनाथ

प्रभाग क्र. 11 अ

1) मुजावर महेजबीन शकील 

2) अजमुनिस्सा इब्राहिम मुल्ला 

3) शोभा उदय घोंगडे 

4) श्रद्धा किरण बुर्ले 

प्रभाग क्र. 11 क

1) मुजावर शकील महमूद 

2) मुलाणी गुलामेमुस्तफा शौकत

आता अंतिमरित्या नगराध्यक्ष पदासाठी 11 उमेदवार व सदस्य पदासाठी एकूण 96 उमेदवार असे एकुण 107 उमेदवार निवडणूक लढवणार आहेत.

सैपन नदाफ 

निवडणूक निर्णय अधिकारी