Breaking

Thursday, 9 April 2026

भारतीय अभिरूप शिष्यवृत्ती परीक्षेत सांगोला विद्यामंदिर प्राथमिक विद्यालयाचे घवघवीत यश.

 


कु. अश्‍विनी अशोक लांडगे हिने मिळवले राज्य गुणवत्ता यादीत स्थान.



 सांगोला ( प्रतिनिधी) 


 भारतीय अभिरूप शिष्यवृत्ती परीक्षेत (2025:26) सांगोला विद्यामंदिर प्राथमिक विद्यालयातील इयत्ता दुसरी तिसरी आणि चौथी मधील विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना विद्यालयातील मार्गदर्शक शिक्षकांचे अनमोल मार्गदर्शन मिळाले. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी या स्पर्धेत विद्यालयातील विद्यार्थ्यांनी उत्तुंग यश प्राप्त केल्याने विद्यामंदिरच स्पर्धा परीक्षेत अव्वलस्थानी हे पुन्हा एकदा सिद्ध केले आहे. स्पर्धा परीक्षेतील इयत्ता निहाय विद्यार्थी पुढीलप्रमाणे:


 इयत्ता 2 री मधील 

एकूण 12 विद्यार्थ्यांनी गुणवत्ता यादीत स्थान मिळविले आहे. त्यामध्ये 

1) सिद्धीका अझरुद्दीन मुल्ला 140/150

 जिल्हा गुणवत्ता यादी प्रथम क्रमांक 

*2) स्पृहा संतोष गव्हाणे*

136/150

 जिल्हा गुणवत्ता यादी तृतीय क्रमांक 

*3) वैष्णवी नीलकंठ उमरदंड* 

136/150

 जिल्हा गुणवत्ता यादी तृतीय क्रमांक 

*4) साई समाधान कांबळे* 

132/150

 जिल्हा गुणवत्ता यादी पाचवा क्रमांक 

*5) श्रीनिधी अमोल महिमकर* 

132/150

 जिल्हा गुणवत्ता यादी पाचवा क्रमांक 

*6) स्वरा धनंजय डंबाळ* 

130/150

 जिल्हा गुणवत्ता यादी सहावा क्रमांक 

*7) आरोही नंदकुमार वेळापुरे*

128/150

 जिल्हा गुणवत्ता यादी सातवा क्रमांक 


 केंद्र गुणवत्ता यादी मध्ये 

अनुज भारत कदम

126/150,

 केंद्र गुणवत्ता यादी प्रथम क्रमांक , हर्षा अनिल काटकर

124/150

 केंद्र गुणवत्ता यादी द्वितीय क्रमांक, आर्या दीपक हाके*

122/150 केंद्र गुणवत्ता यादी तृतीय क्रमांक,राज मारुती पांढरे

120/150 केंद्र गुणवत्ता यादी चतुर्थ क्रमांक , जिज्ञासा जगन्नाथ साठे

120/150 केंद्र गुणवत्ता यादी चतुर्थ क्रमांक पटकाविला आहे . 

इयत्ता तिसरी मधील गुणवंत विद्यार्थी खालील प्रमाणे (गुण 300 पैकी)


*कु. समर्थ रामचंद्र कोळेकर* 

       276 गुण जिल्ह्यात प्रथम क्रमांक,कु.अन्वी हरिश्‍चंद्र जाधव

      270 गुण जिल्ह्यात चौथा क्रमांक ,कु.दीक्षा बाळू चव्हाण

      262 गुण जिल्ह्यात 8 वा क्रमांक,कु.नेहा नागेश लवटे 

      262 गुण जिल्ह्यात 8 वा क्रमांक ,कु.विराज पांडुरंग शिंदे 

      256 गुण जिल्ह्यात 11 वा क्रमांक,कु.श्रावणी नवनाथ सुतार 256 गुण जिल्ह्यात 11 वा क्रमांक ,कु.राजनंदिनी महादेव ननवरे,252 गुण जिल्ह्यात 13 वा क्रमांक,कु.आसावरी पंकज कांबळे 250 गुण जिल्ह्यात 14 वा क्रमांक ,कु.अथर्व सजित पंढरे 250 गुण जिल्ह्यात 14 वा क्रमांक ,कु.अश्‍विक अतिश काळेबाग 248 गुण जिल्ह्यात 15 वा क्रमांक ,कु.सानवी सिताराम राऊत, 248 गुण जिल्ह्यात 15 वा क्रमांक,कु.स्वराज भीमाशंकर दिघे 246 गुण केंद्रात 1 क्रमांक कु.तन्मय विनोद गडहिरे 242 गुण केंद्रात 2 क्रमांक ,कु.श्रावणी मनोज पाटील , 242 गुण केंद्रात 2 क्रमांक ,कु.रंदवे प्रांजली दिलीप 240 गुण केंद्रात 3 क्रमांक,कु.पृथ्वीराज विजय बजबळे 236 गुण केंद्रात 5 वा क्रमांक ,कु.सुमेध प्रमोद कसबे 

       236 गुण केंद्रात 5 वा क्रमांक ,


 इयत्ता 4 थी मधील  

एकूण 23 विद्यार्थ्यांनी गुणवत्ता यादीत स्थान मिळविले आहे. त्यामध्ये कु. अश्‍विनी अशोक लांडगे - हिने 278 गुण मिळवून राज्याच्या गुणवत्ता यादीत स्थान मिळविले आहे.

कु. तनिष्क दत्तात्रय करांडे - 264 गुण 

जिल्ह्यात 5 वा,

कु. अवनी अजय अदाटे - 260 गुण 

जिल्ह्यात 7 वी, 

कु. श्रुती संजय दिवसे - 260 गुण 

जिल्ह्यात 7 वी,

कु. सायली अनिल खिलारे - 260 गुण 

जिल्ह्यात 7 वी ,

कु. विराज जयंत केदार - 256 गुण 

जिल्ह्यात 9 वा ,

कु. श्रेया महेश पिसे - 256 गुण 

जिल्ह्यात 9 वी ,

कु. प्रज्वली दिलीप रंदवे - 254 गुण 

जिल्ह्यात 10 वी, 

कु. काव्या श्रीकांत साळे - 252 गुण 

जिल्ह्यात 11 वी, 

कु. सार्थक हनुमंत भोसले - 250 गुण 

जिल्ह्यात 12 वा,

कु. अजिंक्यराणा नानासाहेब घाडगे 

248 गुण - जिल्ह्यात 13 वा ,

कु. सोहम हरिदास ताठे - 248 गुण 

जिल्ह्यात 13 वा ,

कु. स्वरा राहुल लांडगे - 246 गुण 

जिल्ह्यात 14 वी ,

कु. आर्या कल्याण बर्गे - 238 गुण 

केंद्रात 1 ली,

कु. रुद्र नेताजी भोसले - 238 गुण 

केंद्रात 1 ला ,

प्रियल दत्तात्रय दिघे - 238 गुण 

केंद्रात 1 ली, 

कु. अन्विता शशिल पाटील - 238 गुण 

केंद्रात 1 ली, 

कु. आरोही प्रशांत पाटील - 236 गुण 

केंद्रात 2 री, 

कु. सक्षम सचिन सरोदे - 236 गुण 

केंद्रात 2 रा ,

कु. विश्‍वजित सचिन पाटील - 234 गुण 

केंद्रात 3 रा, 

कु. आदिती नितीन गावडे - 232 गुण 

केंद्रात 4 था, 

कु. अर्णव तुषार खडतरे - 232 गुण 

केंद्रात 4 था, 

कु. शिवम अनिल शिंदे - 232 गुण 

केंद्रात 4 था,

वरील सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना स्पर्धा प्रमुख सचिन ढोले, शशिल ढोले पाटील, नानासाहेब घाडगे व सर्व विषय शिक्षक यांचे अनमोल मार्गदर्शन लाभले. यशस्वी विद्यार्थी आणि मार्गदर्शक शिक्षकांचे संस्थाध्यक्ष प्रा. प्रबुद्धचंद्र झपके, संस्था सचिव म.शं.(तात्या) घोंगडे सहसचिव प्रशुद्धचंद्र झपके कार्यकारिणी सदस्य विश्‍वेश झपके, इंग्रजी माध्यमाच्या मुख्याध्यापिका शिल्पा ढाळे प्राथमिक विद्यालयाच्या मुख्याध्यापिका शुभांगी पवार यांनी अभिनंदन केले.