Breaking

Tuesday, 11 November 2025

दैनिक सांगोला नगरी परिवाराच्यावतीने नाझरा मंडलअधिकारी हरिश्‍चंद्र जाधव यांचा वाढदिवसानिमित्त सत्कार संपन्न

 


सांगोला/ प्रतिनिधी: 



दैनिक सांगोला नगरी परिवाराच्या वतीने मंडळाधिकारी हरिश्‍चंद्र जाधव यांचा वाढदिवसानिमित्त सत्कार करण्यात आला. यावेळी दैनिक सांगोला नगरीचे संपादक व डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेचे राज्यउपाध्यक्ष सतीशभाऊ सावंत, महाराष्ट्र राज्य सांगोला तालुका ग्रामीण पत्रकार संघटनेचे अध्यक्ष रविराज शेटे, या दोन्ही संघटनेचे पदाधिकारी पत्रकार सचिन धांडोरे, दशरथ बाबर, समाधान धांडोरे, करण मोरे, विनोद चंदनशिवे, दत्तात्रय पवार, सचिन कुंभार, दादा इंगोले आदी मान्यवर उपस्थित होते.